शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सबका साथ, सबका विकास’ म्हणजे देखावा-मुणगेकर

By admin | Updated: June 24, 2017 23:33 IST

हिंगोली :सध्याचे सरकार सबका विकासच्या घोषणा देत आहे. हा केवळ देखावा असल्याचे प्रतिपादन भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतीय राज्यघटनेची अदृश्यपणे मोडतोड सुरू आहे. सध्याचे सरकार सबका साथ, सबका विकासच्या घोषणा देत आहे. मात्र हा केवळ देखावा असून प्रत्यक्षात मात्र मागासवर्गीयांना विकासापासून दूर ठेवल्या जात असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. हिंगोली येथे रामलीला मैदानावरील महावीर भवनात समता अभियान परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणी एज्युकेशन सोशल वेल्फेअर सोसायटी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र मुणगेकर तर उद्घाटक प्रा. कैलास राठोड होते. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे तर प्रमुख पाहुणे माजी आ. भीमराव केराम, प्रा. सुधीर अनवले, फारुख अहेमद, प्रदीप राठोड, एस. जी. माचनवार आदी उपस्थित होते. यावेळी काहींना समता पुरस्काराने गौरविले. तर दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कारही केला. मुगणेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत ‘समता’ अद्याप प्रस्थापित झाली नाही. ती आपण करूही शकलो नाही. सरकारने मागासवर्गीय दहा लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. तर दुसरीकडे भीमअ‍ॅप काढून गवगवा केला जात आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याचे सरकार शंभर टक्के मुस्लिमविरोधी आहे. शिवाय नक्षलवाद का वाढत चालला आहे, याचेही सरकारला काही देणेघेणे राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.