शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी ५२५ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: November 14, 2015 00:53 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) दुसऱ्या टप्प्यातील चार गावांतील सुमारे ९०० हेक्टर भूसंपादन करण्यासाठी ५२५ कोटी रुपये लागणार आहेत

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) दुसऱ्या टप्प्यातील चार गावांतील सुमारे ९०० हेक्टर भूसंपादन करण्यासाठी ५२५ कोटी रुपये लागणार आहेत. ती जमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. भूसंपादनासाठी ५२५ कोटी रुपये लागतील, असा प्रस्ताव प्रशासनाने एमआयडीसीकडे पाठविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात बिडकीनसह ५ गावांची २,३५१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना १३२५ कोटींचा मोबदला दिला जात आहे. २३ लाख रुपये एकरी या भावाने मोबदला दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी बिडकीन जवळच्या ४ गावांची ८९७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. जांभळी ४४०.९२ हेक्टर, मेहरबान नाईक तांडा २६२.१२ हेक्टर, चिंचोली १११.९८ हेक्टर, निलजगाव ८३.६७ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी मोजणी झाली आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी ५२५ कोटी रुपये मोबदल्यासाठी लागतील, असा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविला असून, तो उद्योग विभागाकडे गेल्यानंतर त्याला मंजुरी मिळू शकेल.