शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वरचे पाणी सोडण्याचा ठराव

By admin | Updated: March 17, 2016 23:52 IST

हिंगोली : सध्या पाणीटंचाईचा नदीकाठच्या गावांत कहर झाला आहे.

हिंगोली : सध्या पाणीटंचाईचा नदीकाठच्या गावांत कहर झाला आहे. त्यामुळे येलदरी धरणातून सिद्धेश्वरमध्ये सोडण्यात यावे. तर तेथून गुरे व नागरिकांना टंचाईत दिलासा होईल, एवढे पाणी सोडण्याचा ठराव जि. प. च्या जलव्यवस्थापन समितीत घेण्यात आला.अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, सभापती अशोक हरण, सहेल्याबाई भोकरे, शोभाबाई झुंझुर्डे यांची उपस्थिती होती. यावेळी हागणदारीमुक्त गावांची माहिती देण्यात आली. त्यात कळमनुरी तालुक्यातील बिबगव्हाण, बोल्डावाडी, किल्लेवडगाव, पुयना, माळेगाव, फुटाणा, कोंढूर, वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी, बोरगाव, माळवटा, किन्होळा, औंढा तालुक्यातील काठोडा तांडा, देवाळा तुर्क, रामेश्वर, वगरवाडी, सुरेगाव, सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, माहेरखेडा, चोंढी, लिंबाळा-आमदरी, हिंगोली तालुक्यातील वांझोळा, पिंपळखुटा, समगा, कळमकोंडा, हिरडी या गावांचा समावेश आहे. तर मागील काही दिवसांत २२0 पैकी १७ गावच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या. त्यामुळे पूर्ण योजनांची संख्या १३५ वर गेली. तर अपूर्ण योजना ८५ झाल्या आहेत. चालू योजना १७६ तर बंद ४४ आहेत.