शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्याचा ‘गुंता’ सुटणार

By admin | Updated: November 8, 2016 01:26 IST

औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन भाजपला आजपर्यंत देण्यात आले. सोमवारी घोसाळकर शहरात दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत युतीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. बैठकीत राजीनामाप्रकरणी चर्चा सुरू होती.३१ आॅक्टोबर रोजी मनपातील दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. दिवाळीनंतर राजीनामा घेण्यात येणार असल्याचे आश्वासन सेनेने भाजपला दिले. दिवाळी संपताच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजीनाम्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला. ५ नोव्हेंबर रोजी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ५ नोव्हेंबरला घोसाळकर शहरात आलेच नाहीत. सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी त्यांचे आगमन झाले. रात्री उशिरा शिवसेना-भाजप नेत्यांची बैठक सुरू होती. बैठकीस नेहमीप्रमाणे चंद्रकांत खैरे उशिरा आले. त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत राजीनामाप्रकरणी निर्णय होईल, असे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.महापौर त्र्यंबक तुपे यांनी १९ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेनंतर ते आपला राजीनामा आयुक्तांना सादर करणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. त्यापूर्वी उपमहापौर आपला राजीनामा महापौरांना सादर करतील. ४या प्रक्रियेनंतर नवीन महापौर, उपमहापौर निवडण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा अवधी लागणार आहे. अगोदरच भाजपला फक्त १२ महिन्यांसाठी महापौरपद देण्यात येत आहे. त्यातही एक महिन्याने हे पद दिल्यास भाजपच्या नगरसेवकाला ११ महिन्यांसाठीच पद मिळेल.