शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

रेणुकामाता यात्रेस आजपासून प्रारंभ

By admin | Updated: April 25, 2016 00:09 IST

तळेगाव : भोकरदन तालुक्यातील तळेगाव येथून जवळच असलेल्या रिधोरा देवी येथील आराध्य दैवत असलेल्या रेणुकामाता यात्रेस चौत्र पौर्णिमा २२ एप्रिलपासून प्रारंभ झाला.

तळेगाव : भोकरदन तालुक्यातील तळेगाव येथून जवळच असलेल्या रिधोरा देवी येथील आराध्य दैवत असलेल्या रेणुकामाता यात्रेस चौत्र पौर्णिमा २२ एप्रिलपासून प्रारंभ झाला. ही यात्रा अक्षय तृतीयापर्यंत चालते. पौर्णिमेच्या दिवशी पुरातन परंपरेनुसार १२ गाड्या ओढण्याचा उत्सव असतो. या यात्रेसाठी भोकरदन-सिल्लोड, औरंगाबाद, राजूर, फुलंब्री, बुलढाणा, बदनापूर, करमाड, रत्नपूर, पद्मावती, सय्यदपूर आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात. ही यात्रा खास करुन मसाला विक्रीसाठी प्रसिध्द आहे. तसेच स्थानिक नागरिक, नातेवाईक तथा सर्व चाकरमानीवर्ग खास नोकरवर्ग खरेदीसाठी सुट्टी काढून दरवर्षी यात्रेस न चुकता हजेरी लावतात. जिर्णोध्दाराचे काम १९२२ साली झाले असून मंदिराचे बांधकाम हे निजामकालीन असून विटा आणि चुन्याचे झाले आहे. मंदिराच्या कळसाचे काम १९४७ नंतर करण्यात आले. रिधोरा रेणुकामाता ही माहुरगड येथील प्रतिरुप असल्याचे गावकरी सांगतात.