शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

‘महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन व्हावा’

By admin | Updated: September 7, 2014 00:28 IST

नांदेड: महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, अशी भूमिका प्रा. श्याम मुडे यांनी येथे मांडली.

नांदेड: महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, अशी भूमिका प्रा. श्याम मुडे यांनी येथे मांडली. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी आयोजित सभेत बोलत होते.५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो याचा निषेधही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. मुडे म्हणाले, महात्मा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान सर्वज्ञात आहे. स्त्रियांना तसेच शूद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या तसेच बहुजन वर्गाला शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. याउलट ज्यांचा उल्लेख करुन शिक्षक दिन साजरा होतो त्यांनी मनुस्मृतीतील आदेशाप्रमाणे ‘न स्त्री स्वातंत्र्य अर्हती’ अशी भूमिका घेतलेली दिसते. स्त्री शिकल्याने धर्म बुडतो, अशी भीती त्यांना वाटत होती. यावेळी प्रा. मुडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सूत्रसंचालन प्रा. युगंधर जमदाडे यांनी केले. प्रास्ताविक सुदर्शन जोंधळे तर मनेष खटावे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुप्रिया गायकवाड, धम्मानंद सोनकांबळे, स्वाती आदोडे, दत्तराम रगडे, रोहिणी सोनकांबळे, रुपा, अतुलराज बेळीकर, राहुल गच्चे, राजेश धनपलवार, प्रदीप भिसे, साहेबराव वाघमारे, सचिन नांगरे, किरण तुरेराव, नंदलाल लोकडे आदींनी परिश्रम घेतले.