शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनसे कार्यकर्त्यांची पक्ष नेत्याकडे पाठ

By admin | Updated: April 26, 2016 00:10 IST

सिल्लोड : सिल्लोड येथे नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या आंदोलनातील सहआरोपी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिल्लोड तालुका न्यायालयाने सोमवारी वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला.

सिल्लोड : सिल्लोड येथे नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या आंदोलनातील सहआरोपी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिल्लोड तालुका न्यायालयाने सोमवारी वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन एका शिवसैनिकाने केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी नेत्याकडेच पाठ फिरवली. राज ठाकरे यांचा जामीन शिवसैनिकाच्या वडिलांनी घेतल्याने सिल्लोड शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या आंदोलनातील राज ठाकरे सहआरोपी होते. त्यांना सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणात वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करणे व जामीन घेण्यासाठी सिल्लोड न्यायालयात ठाकरे यांनी सोमवारी हजेरी लावली. न्या. केपीआरएस राठौर यांनी त्यांना १०, तर दुसऱ्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. केस नंबर ५०५/२००८ मध्ये न्या. केपीआरएस राठौर यांनी १० हजारांच्या जातमुचलक्यावर ठाकरे यांना जामीन दिला. केस क्रमांक ४९८ /२००८ मध्ये सहदिवाणी न्यायाधीश देशमुख यांनी त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. शिवसैनिकाचे वडील एकनाथ दाभाडे यांनी राज ठाकरे यांचा जामीन घेतला. भोकरदन व सिल्लोड येथे सोमवारी न्यायालयात हजर राहण्यासाठी राज ठाकरे येणार असल्याची माहिती मिळताच तालुक्यातील शेकडो नागरिकांनी सिल्लोड न्यायालयात गर्दी केली होती. यावेळी सिल्लोड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.२१ नोव्हेंबर २००८ रोजी राज ठाकरे यांना रत्नागिरीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. यावेळी राज्यात मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. यात सिल्लोड शहरात यशवंत कॉलेज व भराडी रोडवर ९ एसटी बसेसची तोडफोड झाली होती. राज ठाकरे यांच्यासह सिल्लोड शहरात ५, तर ग्रमीण भागातील ४ अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना सिल्लोड येथील दोन्ही न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करणे व जामीन मिळवण्यासाठी राज ठाकरे सिल्लोड येथे न्यायालयात सोमवारी हजर झाले. २० ते २६ एप्रिलपर्यंत ठाकरे न्यायालयात वॉरंट रद्द करणे व जामिनासाठी ठिकठिकाणच्या न्यायालयात हजर राहत आहेत. या सहा दिवसांत त्यांनी आतापर्यंत २४ न्यायालयांत जामीन मिळवला आहे. राज ठाकरे यांच्याकडून माजी आमदार अ‍ॅड.जयप्रकाश बावस्कर मुंबई, अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर, अ‍ॅड. सयाजी नागरे, अ‍ॅड. धनंजय जैवळ, विलास महाजन यांनी काम पाहिले.आश्रमशाळेचे उद््घाटन फुलंब्री : गिरसावळी येथे सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते स्व़ श्रीकांत ठाकरे निवासी आश्रमशाळेचे उद्घाटन झाले़ यावेळी भास्कर गाडेकर, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, काशीगिरी महाराज, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, राजेंद्र शिरोडकर, मनोज हाटे, हर्षल देशपांडे उपस्थित होते़