शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राऊत, भंडारी म्हणजे सीएम, पक्षप्रमुख नव्हेत

By admin | Updated: June 24, 2016 01:32 IST

औरंगाबाद : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून अथवा जाहीरपणे केलेले वक्तव्य म्हणजे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत असू शकत नाही.

औरंगाबाद : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून अथवा जाहीरपणे केलेले वक्तव्य म्हणजे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत असू शकत नाही. तसेच प्रवक्तेमाधव भंडारी यांनी पक्षाच्या मुखपत्रातून व्यक्त केलेले मत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नाही. असे सांगून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युतीतील सुरू असलेल्या वादावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.खा.राऊ त यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले. त्याला भंडारी यांनी उत्तर दिले. उद्धव यांनी हे निजामाचे सरकार आहे, असे कुठे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी थेट सेनेला औरंगजेब म्हणून उपमा दिली काय, कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत मते मांडल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्याला काय दिसते, हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केंद्रातील सरकारला निजामाच्या बापाचे सरकार असल्याची टीका ८ जून रोजी केली होती. त्यावर भाजपकडून शिवसेनेला औरंगजेब असल्याची उपमा देण्यात आली. त्यानंतर प्रवक्ते भंडारी यांनी निजाम आणि औरंगजेब यापलीकडे जाऊन सत्तेतून ‘तलाक’ का घेत नाही, असा सवाल पक्षाच्या मुखपत्रातून शिवसेनेला केला. पंधरवड्यापासून युतीत एकमेकांना उपमा देण्याचा वाद सुरू आहे. शिवसेनेचे दोनच आमदार एकच लक्ष; दोन कोटी वृक्ष हे मिशन २ जुलै रोजी राबविण्यात येणार असून, त्याचा आढावा मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्तालयात गुरुवारी घेतला. या बैठकीला मराठवाड्यातील सेनेच्या ११ पैकी आ. पाटील, आ.साबणे हे दोनच सेनेकडून हजर होते.