शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवणगाव येथे लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

By admin | Updated: August 13, 2014 00:47 IST

उमरी : लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने एका मुलीशी सतत दोन वर्षे अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. या प्रकरणी सदर तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक झाली आहे.

उमरी : लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने एका मुलीशी सतत दोन वर्षे अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. या प्रकरणी सदर तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक झाली आहे.शिवणगाव येथील संतोष बालाजी मिटके (वय २३) याने घराच्या शेजारील एका मुलीशी भूलथापा देवून लगट केली. वीस वर्षे वय असलेली मुलगी शाळेला जात असताना आरोपी संतोष हा तिच्या मागे लागला. दोन वर्षापूर्वी हे प्रकरण सुरु झाले. मुलीच्या घरी व आरोपीच्या शेतात नेवून बलात्कार केला. शेवटी हे प्रकरण वाढत गेले. आपण लग्न करु म्हणून त्यास मुलीने विनंती केली. मात्र सदर आरोपीने लग्नास नकार देवून तिला मारहाण केली. ही घटना १० आॅगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली. यामुळे आपली व परिवाराची समाजात बदनामी होईल या भितीने मुलीने विषारी द्रव्य पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले असून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एम. ए. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि फारुख खान हे करीत आहेत. (वार्ताहर) गणवेश वाटपकुंटूर : राहेर जवळील तोरणा येथील जि.प. प्रा. शाळेत सर्व शिक्षा अभियानातंर्गंत गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शा.व्य.स.चे अध्यक्ष नरवाडे केशव पाटील, श्रीराम हिवराळे, सोनकांबळे, हैबते, देवराव पाटील, बालाजी हिवराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मु. अ. एस.ए. चौधरी, शिक्षक हासगुळे, केंद्रप्रमुख लोलमवाड यांनी केले.