शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

लऊळमध्ये अपंग पुतणीवर बलात्कार

By admin | Updated: July 20, 2015 00:54 IST

माजलगाव : अपंग व मनोरूग्ण असलेल्या पुतणीवर चुलत्यानेच बलात्कार केला. ही खळबळजनक घटना रविवारी लऊळ क्र. १ येथे उघडकीस आली.

माजलगाव : अपंग व मनोरूग्ण असलेल्या पुतणीवर चुलत्यानेच बलात्कार केला. ही खळबळजनक घटना रविवारी लऊळ क्र. १ येथे उघडकीस आली.विश्वंभर महादेव घडसिंग असे नराधमाचे नाव आहे. त्याला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २३ वर्षीय पीडित पुतणीवर त्याने पाच ते सहा वेळेस बलात्कार केला. तिला गर्भधारणा देखील झाली आहे.तिला आई नसल्यामुळे वडिलच सांभाळ करीत आहेत. मोलमजुरी करण्यासाठी ते दिवसभर बाहेर असत. याचा फायदा घेऊन विश्वंभर घडसिंग हा तिला बिस्कीट, मुरकूलाचे आमिष दाखवून घरात बोलावत असे. पुतणीला गर्भधारणा झाल्यानंतर विश्वंभर घडसिंग हा गायब झाला. त्यानंतर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेने तालुका हादरला आहे. तपास सहायक निरीक्षक शरद जऱ्हाड करीत आहेत. (वार्ताहर)पीडित तरूणीला आई नाही.४मनोरूग्ण व अपंग असल्याने तिचा विवाह झाला नव्हता.४संकटांनी पछाडलेल्या तरूणीला चुलत्यानेच लक्ष्य केले. त्यामुळे नात्याला काळीमा फासला असून संताप व्यक्त होत आहे.