शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भगिनींच्या राख्या बांधताना जवान गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:01 IST

‘एक धागा शौर्य का’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील वडगाव गुंधा येथील वडगाव हायस्कूल व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी तयार करुन पाठविलेल्या पर्यावरणपूरक राख्या देशाचे रक्षण करणाºया शूर जवानांनी बांधल्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘एक धागा शौर्य का’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील वडगाव गुंधा येथील वडगाव हायस्कूल व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी तयार करुन पाठविलेल्या पर्यावरणपूरक राख्या देशाचे रक्षण करणाºया शूर जवानांनी बांधल्या. वडगांवसारख्या ग्रामीण भागातील बहिणींनी पाठविलेला प्रेमाचा धागा बांधताना जवानही गहिवरले.शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या उपक्रमात तयार केलेल्या राख्या राखी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर जवानांपर्यंत पोहचल्या. पश्चिम बंगालमधील पानगड येथे सुभेदार मेजर भास्कर ससाणे, पंजाबच्या पठाणकोट येथील एन. एस. जी. कमांडो बाळासाहेब मुंडे व सहकारी तसेच अमृतसर कॅम्प येथील ज्ञानेश्वर बडे व सहकारी आणि बिकानेर येथील १६ मराठा लाईफ इन्फंट्रीमधील विकास जामकर व सहकाºयांनी त्यांना मिळालेल्या राख्या बांधून काढलेले फोटो तितक्याच आत्मियतेने विद्यार्थिनींनापाठविले.या उपक्रमाबद्दल भारतीय सैन्यातील अधिकाºयांनी मुख्याध्यापक धनवंत मस्के, बाळासाहेब डोंगरदिवे, सहशिक्षक श्रीहरी येडे, ज्ञानेश्वर कोटुळे, ढवळे, बळीराम घुमरे, संतोष मोरे, शिक्षिका मस्के, शिंदे, जोशी, हंगे, घोडके, विष्णूपंत राऊत, फटाले, नागरगोजे, प्रधान, माने आदींना धन्यवाद दिले.