शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

रांजणगावच्या शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण?

By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून एका १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण केल्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून एका १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण केल्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. या अपहरणप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याविषयी पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिलेली माहिती अशी की, सोमारू कपूरचंद सोनी (५०, रा. पलईपट्टी, ता.जि. बनारस, उत्तर प्रदेश, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी) हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत ठेकेदारामार्फत काम करतात. रांजणगावातील पवननगर येथे सोमारू सोनी हे पत्नी, तीन मुले व एक मुलगी, असे कुटुंबियांसह राहतात. त्यांचा मुलगा शिवम सोनी (१३) हा रांजणगावातील राजमाता जिजाबाई शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो.नातेवाईक व मूळ गावी चौकशी करूनही शिवमचा शोध लागत नसल्यामुळे त्याचे वडील सोमारू सोनी यांनी आज एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुलाचे कुण्यातरी व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली आहे.एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार वसंत शेळके करीत आहेत. याविषयी राजमाता शाळेचे किसन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शिवम हा शाळेत सतत गैरहजर राहत असल्याचे सांगत घटनेच्या दिवशी तो शाळेत आला नसल्याचे सांगितले.