शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांत रामेगाव हागणदारीमुक्त !

By admin | Updated: January 25, 2017 23:58 IST

लातूर : सरकारी योजनांचे लोकसहभाग नसला होत्याचे नव्हते होते, हे आपणास माहीत आहेच.

लातूर : सरकारी योजनांचे लोकसहभाग नसला होत्याचे नव्हते होते, हे आपणास माहीत आहेच. पण जनचळवळींनी एखाद्या योजनेसाठी गावात जागरण केले तर काय होते? हे पाहण्यासाठी औसा तालुक्यातील रामेगाव हे आदर्श उदाहरण आहे. अवघ्या २० दिवसात शासनाच्या हागणदारीमुक्तीला बळ देऊन घरटी शौचालय बांधून घेण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हींगच्या राज्यभरातून आलेल्या युवाचार्यांनी कंबर कसली. शासनाच्या १२ हजारात आर्ट आॅफ लिव्हींगने स्वत:चे दीड हजार घालून साडेतेरा हजार रुपयात उभे केलेले शौचालयांचा दर्जा पाहिल्यास सामाजिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार २१ हजाराच्या बांधकाम मूल्यातही न बसणारे आहे, हे विशेष. जिल्हा परिषद आणि स्वच्छ भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गावागावांत शौचालय बांधणीचे काम चालू आहे. मात्र सरकारी काम आणि सहा महिने थांब अशीच अवस्था लोकसहभाग नसल्याने अनेक ठिकाणी आहे. औसा तालुक्यातील रामेगाव मात्र याला अपवाद. ४०० घरे असलेल्या या गावात फक्त ४० शौचालये होती. म्हणजे १० टक्के. शासनाची योजना असूनही लोकांचा सहभाग नव्हता. ही बाब गावात असलेल्या आर्ट आॅफ लिव्हींगचे साधक मकरंद जाधव यांनी हेरली. अनुदानापुरती शौचालये वापरात येत नाहीत. शासनाची अट म्हणून दर्जाहीन शौचालये उभारली जात आहेत, हे ओळखून त्यांनी गावात आपल्या गावात आधी हागणदारीमुक्तीचा करण्याचा संकल्प सोडला.