शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:24 IST

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परभणीतील सावली विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अधिकाºयांना सूचना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परभणीतील सावली विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अधिकाºयांना सूचना दिल्या.रामदास आठवले हे शनिवारी हिंगोली दौºयावर होते. नियोजित कार्यक्रमानुसार हिंगोलीचा दौरा पूर्ण करुन ते परभणीतून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे जाणार असल्याने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचे परभणीतील सावली शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी काही कार्यकर्त्यांनी समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यावरुन आठवले यांनी अधिकाºयांना या संदर्भात सूचना देऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याचे अधिकाºयांना आदेश दिले. यावेळी अ‍ॅड.गौतम भालेराव, डी.एन. दाभाडे, विजय गायकवाड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, समाजकल्याण अधिकारी तेजस माळवदकर, माधव हातागळे, राणूबाई वायवळ, मनोहर सावंत, भगवान कांबळे, लक्ष्मण बनसोडे, नवनाथ मुजमुले, निवृत्ती हत्तीअंबिरे आदींसह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.