शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

निलंगा तालुक्याला पावसाचा फटका

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

निलंगा : निलंगा शहर व परिसरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

निलंगा : निलंगा शहर व परिसरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून, या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, अनेक वृक्ष उन्मळून पडली़ तर अनेक ठिकाणचे पोल कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे़ ७ जून रोजी रात्री १०़१५ वाजता वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला असल्याने सगळीकडे हाहाकार उडाला आहे़ लोअर तेरणा कॉलनीत घराशेजारील झाडे पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले़ पेठ, अशोकनगर भागातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले़ हालगरा, गुंजरगा, मानेजवळगा, सावरी, अनसरवाडा, बामणी, धानोरा आदी गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पावसाने रौद्र रूप धारण केले़ सोमवारी दोन तास झालेल्या पावसाची ८९ मि़मी़ नोंद झाली आहे़ याच पावसात केडिया दाल मिल निलंगा या उद्योगावरील पत्रे उडाले़ मशीन खराब झाल्या, भिंती पडल्या तसेच तुरीची दाळ भिजली़ यामध्ये एकूण २० लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद उद्योजक अनिल बोयतराम अग्रवाल यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिल्यावरून पोलिस निरीक्षक औदुंबर खेडकर यांनी सदरील उद्योगाचा पंचनामा केला़ तहसीलदार एऩडी़टिळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली व तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सूचना संबंधित तलाठ्यांना तहसीलदारांनी दिले़