शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

आरोग्य उपसंचालक कार्यालयात बदल्यांवरून राडा

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

औरंगाबाद : बदली प्रकरणावरून स्टाफ नर्सचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील लिपिकाशी जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यवसान दोघांनीही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात झाले.

औरंगाबाद : बदली प्रकरणावरून स्टाफ नर्सचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील लिपिकाशी जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यवसान दोघांनीही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात झाले.आरोग्य विभागाने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या स्टाफ नर्सच्या बदल्यांच्या दिलेल्या आदेशात आपले नाव नसल्यामुळे संतप्त झालेली स्टाफ नर्स जालना येथे बदली मिळण्यासाठी आठ दिवसांपासून उपसंचालक कार्यालयात खेट्या मारत आहे. जिंतूर (जि. परभणी) येथे गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या या नर्सने जालना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बदलीसाठी अर्ज केला होता. नियमांनुसार तुमच्या बदलीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाने शासनाकडे पाठविला. लिपिक शिवाजी नवले यांनी उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रस्ताव तयार केला होता. ३१ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये तिचा समावेश नव्हता. त्यामुळे ही नर्स संतप्त होती. आठ दिवसांपूर्वी ती उपसंचालक कार्यालयात आली होती. बुधवारी दुपारी ती पुन्हा कार्यालयात गेली. तेथे नवले यांच्याशी तिचा वाद झाला. त्यात त्यांनी परस्परांना शिवीगाळ केली. यानंतर नर्सने सहायक संचालक डॉ. डी. एन. पाटील यांच्या कार्यालयात जाऊन नवलेविरुद्ध तक्रार केली. डॉ. पाटील तिला समजावून सांगत असतानाच कार्यालयीन सर्व कर्मचारी काम बंद करून तेथे आले. त्यांनी त्या नर्सवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, नर्सने नवलेंविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी उपसंचालक कार्यालयातून नवले यांना ठाण्यात नेले. मागोमाग उपसंचालक कार्यालयातील कर्मचारीही ठाण्यात गेले. तेथे नवले यांनीही त्या नर्सविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली. मी तेव्हा तेथे नव्हतोया प्रकाराविषयी डॉ. डी. एन. पाटील म्हणाले की, हे प्रकरण घडले तेव्हा मी कार्यालयात नव्हतो. तसेच पद रिक्त नसेल तर तेथे बदली क रता येत नाही. त्यामुळे त्यांची बदली झाली नाही. आता प्रकरण पोलिसांत गेले आहे.