शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून अंंचलगावच्या शाळेचे रूप बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST

शाळेचे बाह्यांग व अंतरंग पूर्णपणे बदलून एखाद्या शहरी व भरमसाट फी जमा करणाऱ्या शाळेला लाजवेल, असे सुंदर रूप लोणी ...

शाळेचे बाह्यांग व अंतरंग पूर्णपणे बदलून एखाद्या शहरी व भरमसाट फी जमा करणाऱ्या शाळेला लाजवेल, असे सुंदर रूप लोणी खुर्द शाळेचे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलं शिकली पाहिजेत, ही आस बाळगून मुलांशी गट्टी आणि पालकांशी संवाद साधून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक मल्हारी गोसावी यांनी शाळेचे रूप पालटले आहे. लोकसहभागातून सुमारे तीन लाखांचा निधी शाळेला उपलब्ध झाला. याच निधीतून रंगकाम, शाळा व्यवस्थापन समिती अकरा सदस्यांनी स्वखर्चाने रंगमंच उभारला. ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून अंगणामध्ये पेव्हर ब्लॉक बसवून देण्यात आले. शैक्षणिक संकुल आनंददायी बनविण्यासाठी उद्योजक, नोकरदार, शेतकरी, तरुण, वयोवृद्ध व शाळेतील शिक्षकवर्ग या सर्वांनीच भरभरून मदत दिल्याने शाळ‌ेचा चेहरा बदलला आहे. शाळेच्या विकासकामासाठी अध्यक्ष किरण कोकाटे, उपाध्यक्ष गोरख गायके, सरपंच कमलबाई गायके, उपसरपंच शांताबाई काकडे, लोणी केंद्राचे केंद्रप्रमुख गंगवाल, पदवीधर शिक्षक कृष्णा राऊत, सारंगधर जाधव, गणेश दुधभाते आदींनी पुढाकार घेतला.

----

लॉकडाऊन लागल्याने मुलांसाठी शाळा बंद होती. परंतु, ऑनलाइन शिक्षण सुरू होते. दुसरीकडे गावकऱ्यांच्या मदतीने व शिक्षकवृंदांच्या सहकार्याने शाळेच्या इमारतीचा चेहरा बदलण्याचे काम केले.

- मल्हारी गोसावी, मुख्याध्यापक, अंचलगाव.