शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पथनाट्यातून सुरक्षिततेविषयी जनजागृती

By admin | Updated: January 18, 2016 00:23 IST

बीड : महाराष्ट्र शासन, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने महावितरणच्या बीड विभागात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

बीड : महाराष्ट्र शासन, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने महावितरणच्या बीड विभागात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात उद्घाटन झालेल्या या सप्ताहाची सांगता परळी येथील औष्णिक विद्यत केंद्रात करण्यात आली. थर्मलबाबा विसरभोळे या पथनाट्यातून कामगारांच्या चुकांचे प्रात्याक्षिक दाखूवन कामाबाबत घ्यावयाची काळजी सादर करण्यात आली. ११ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहात कामगारांपासून ग्राहकांपर्यंत विद्युत सुरक्षेबाबत जागृती होण्यासाठी महावितरणकडून अनेक उपक्रम राबविण्यात आले. प्रभारी मुख्य अभियंता एल.बी. चौधरी यांनी सुरक्षेबाबत मंत्र सांगून सप्ताहाला सुरुवात केली होती. त्या अनुषंगाने अभियंते, लाईनमन यांनी मुख्य शहरांमधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एवढेच नाही तर, विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफीतही दाखविण्यात आली होती. सुरक्षिततेच्या अनुषंगाने शालेय निबंध स्पर्धा पार पडल्या. विविध मान्यवरांची व्याख्याने झाली. १३ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांनी कामाबाबत मनोगत व्यक्त केले, तर विद्युत सुरक्षा या विषयावर आर.एस. आव्हाड, हंटकर, सुनील काळे, सय्यद शेख यांची व्याख्याने झाली. औद्योगिक विद्युत केंद्र, रायफले यांनी लिफ्टची विद्युत सुरक्षा, तर वनवे यांनी अग्निशामकबाबतची प्रात्यक्षिके सादर केली. शनिवारी परळी येथील औष्णिक वीज केंद्रात संतोष चतुर्भूज दिग्दर्शित ‘थर्मलबाबा विसरभोळे’ या पथनाट्याचे सादरीकरण करून निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वाटण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अभियंता एल.बी. चौधरी, विद्युत निरीक्षक आर.एस. काळे, ओसवाल, सर्वदे, कवडेकर, कार्यकारी अभियंता आव्हाड, सुरक्षा अधिकारी एच.डी. मैंदाड, चिपडे उपस्थित होते. एस.बी. उदार यांनी सूत्रसंचालन केले. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)