जय ज्योती, जय क्रांती व छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा यावेळी निदर्शकांनी दिल्या. संतोष विरकर, मनोज घोडके, गजानन सोनवणे, विनायक पाराशर, निशांत पवार, गणेश काळे, चंद्रकांत पेहरकर, चंदू नवपुते, माधव खलसे, प्रसन्न राऊत, केशव सूर्यवंशी, राहुल निकम, विराज घोडके, संदीप घोडके, अनिल क्षीरसागर आदींनी या निदर्शनांत सहभाग घेतला.
समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ क्रांती चौकात निदर्शने
By | Updated: December 4, 2020 04:11 IST