शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहरांच्या विकासाला गती की कोलदांडा ?

By admin | Updated: July 14, 2016 00:40 IST

उस्मानाबाद: नव्या सरकारने नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

दप्तर दिरंगाईचा फटका : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा तुमसर : आयुष्याच्या शेवटी तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ५६ सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित आहेत. सर्व सोपस्कार पार पाडून फाईल जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर एक वर्षापाूसन पडून आहे. स्वाक्षरी अजूनपर्यंत झाली नाही. शासकीय दप्तरदिरंगाईचा फटका या शिक्षकांना बसत आहे. तुमसर तालुक्यातील सुमारे ५६ सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षकांना निवड श्रेणी लागू झाली नाही. सेवानिवृत्त शिक्षकांत यामुळे तिव्र असंतोष आहे. आयुष्याची शेवटच्या उंबरठ्यावर या सर्व शिक्षकांनी कागदपत्रांची सर्व पूर्तता केली. पंचायत समितीमध्ये अनेकदा जावून नियमानुसार सोपस्कार पार पडले. पंचायत समितीकडून रितसर निवड श्रेणीचा प्रस्ताव भंडारा येथे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. मागील एक वर्षापासून जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल्स पडून आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी स्वाक्षरी केली नाही अशी माहिती आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकरणे आल्यावर स्वाक्षरी करण्यात येईल असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला अशी माहिती आहे. भंडारा येथे या शिक्षकांना जायला वयामुळे जमत नाही, थरथरते हात, कमी दृष्टी व अवयवात शिथिलता आल्याने आता जाता येत नाही अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. सर्वाधिक प्रकरणे तुमसर तालुक्यातील आहेत. (तालुका प्रतिनिधी)