शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

‘कर्जमाफी नको, पण आॅनलाईन आवरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:58 IST

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची दिवसभर बँका व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी उसळत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढतो आहे.

शेख महेमूद ।लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची दिवसभर बँका व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी उसळत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढतो आहे. काही केंद्रांवर शेतकºयांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णयघेतला.कर्जमाफीसाठी शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्याची अट घातली आहे. मात्र, आॅनलाइन अर्ज भरताना शेतकरी घामाघूम होत आहेत. कर्जमाफीचे पोर्टल वारंवार हॅँग होत असल्यामुळे अर्ज भरण्याची प्रकिया कासवगतीने सुरू आहे. अर्ज भरताना केंद्रावरील कर्मचारीही वैतागले आहेत.एक अर्ज भरण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे एका केंद्रावर दिवसभरात अवघे ५० ते ६० अर्ज भरले जातात. कर्जमाफीसाठी शेतातील कामे सोडून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी सकाळपासून घराबाहेर पडावे लागते; परंतु दिवसभरात अर्ज भरण्यासाठी नंबर लागेलच याची शाश्वती नसते.तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलत नाही. आॅनलाइन अर्ज भरताना अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. त्याशिवाय आधार कार्डाचा डेटा लिंक होत नाही. म्हणून शेतकºयांना तासन्तास रांगेत उभे राहावेलागते.गंगापूर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जवळपास १५ हजार व विविध राष्टÑीयीकृत बँकेचे ४ हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. आतापर्यंत केवळ ५ हजारांच्या आसपास शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. अनेक पात्र लाभार्थी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती शेषराव चक्रे, उदय चव्हाण, शेख हमीद, विनायक शिंदे, सुनीता जाधव, अंबादास मातकर आदींनी केली आहे.