शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

खाजगी वैद्यकीय प्रवेश; ‘त्या’ निर्देशांना आव्हान

By admin | Updated: October 8, 2016 01:11 IST

औरंगाबाद : एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या रिक्त जागा सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे न भरता, प्रत्येक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी ‘निट’

औरंगाबाद : एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या रिक्त जागा सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे न भरता, प्रत्येक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी ‘निट’ परीक्षेच्या निकालानुसार स्वत:ची गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्याच्या वैद्यकीय संचालकांच्या निर्देशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर शुक्रवारी (दि.७) प्राथमिक सुनावणी झाली. पुढील सुनावणी सोमवारी होईल.मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप) वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश होणे आवश्यक होते. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्यास सांगितले. प्रत्येक महाविद्यालयाने स्वत:ची गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यास सांगितले. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सर्व महाविद्यालयांत अर्ज केले. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक महाविद्यालयात पोहोचू शकला नाही. म्हणून महाविद्यालयांनी त्यांच्या मर्जीनुसार गुणवत्ता यादी बनवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. प्रवेश रद्द करून पुन्हा नव्याने ५३४ जागा भराव्यात, अशी याचिका रेणुका चंदनशिव हिने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्याद्वारे सादर केली.