शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बीडला सकळ मराठा महासंमेलनाची तयारी

By admin | Updated: November 16, 2014 23:39 IST

बीड: आठव्या सकळ मराठा महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ यावेळी नामवंत वक्ते हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली़

बीड: आठव्या सकळ मराठा महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ यावेळी नामवंत वक्ते हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली़ २१ ते २३ नोव्हेंबर या दरम्यान सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात हा कार्यक्रम होत आहे़ माजी खा़ गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल़ बद्रीनाथ महाराज तनपूरे, जालन्याच्या माजी जि़प़ अध्यक्षा कीर्ती उढाण, मराठा महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव केशव खटींग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविले जाईल़ अ‍ॅड़ जगन्नाथ औटे, अरविंद जगताप, सुभाष काळे, धर्मराज थोरात, डॉ़ रमेश घोडके, डॉ़ अविनाश काकडे, रामेश्वर चाळक, अ‍ॅड़ किसन कदम, साधना परभणे, बलभीम डोके यांचा समावेश आहे़उच्चशिक्षणासाठी अभ्यासिक वर्ग, तंत्रशिक्षण माहिती, रोजगारविषयक मार्गदर्शन, आधुनिक शेती- तंत्रज्ञान असे विविध उपक्रम आगामी काळात राबविले जातील़, असेही जाहेर पाटील म्हणाले़ संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष बलभीमराव कुटे यांनी केले़ किशोर जगताप, प्राचार्य दिनकर तेलप, भारत गोरे, रामदास जाधव, डॉ़ बळीराम गवते, सुनील माने, महादेव धांडे, गोविंद कदम, अशोक ठाकरे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)