शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

माहुरात परिक्रमा यात्रेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:25 IST

राखी पौर्णिमेनिमित्त माहूर येथे भरणाºया परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल होणार आहेत. यात्रेच्या तयारीची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : राखी पौर्णिमेनिमित्त माहूर येथे भरणाºया परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल होणार आहेत. यात्रेच्या तयारीची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली.माहूर सह्याद्री पर्वतरांगावर ठिकठिकाणी देवीदेवतांचे मंदिर आणि मठ, आश्रमस्थळांच्या ऋृषीमुनीचे दर्शन घेऊन स्थानाभोवतीच्या ३६ किलोमीटरच्या परिघास प्रदक्षिणा(वेढा) घालून पुण्य पदरात पाडून घेण्याची लाखो भाविकांची श्रद्धा आहे. तसेच येथील वनौषधीच्या संपर्कात आल्याने अनेक असाध्य आजार बरे होतात, या भावनेतून ३६ कि.मी. ची परिक्रमा यात्रा राखी पौर्णिमेच्या दिवशी काढण्यात येते. यात्रा नियोजन समितीचे अध्यक्ष तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून ३४ पॉर्इंट बनविण्यात आले आहेत. भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक, ९ पोलीस उपनिरीक्षक, ११० पोलीस कर्मचारी, २४ महिला पोलीस, १० वाहतूक पोलीस यासोबतच बिनतारी संच, वॉकीटॉकी, लाईट व्हॅन, मोबाईल व्हॅन तयार ठेवण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे ७० बसेसची व्यवस्था केली. गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.आरोग्य विभागाकडून पाच रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत तर महावितरणकडून अखंड वीज पुरवठा सुरु ठेवण्यात येणार आहे.