शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

प्रभागरचना, आरक्षण कार्यक्रम

By admin | Updated: January 31, 2016 23:37 IST

हिंगोली : नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.

हिंगोली : औंढा तालुक्यातील जुलै ते डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम १९६६ मधील नियम- २ अ नुसार प्रारुप प्रभाग रचना, आरक्षणाबाबत नियम ५ मधील पोट नियम(२)च्या नमुना - ब अन्वये हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध २८ जानेवारी रोजी औंढा तहसिल कार्यालयाचे व संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाचे व इतर आवश्यक ठिकाणी प्रसिद्ध केली आहेत. व त्यावरील हरकती व सूचना ६ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येतील. यामध्ये प्राप्त झालेल्या हरकती व सूचना ९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)