शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

परतणारे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: August 10, 2014 02:21 IST

मुरुड : गेल्या तीन आठवड्यांपासून फरार झालेल्या एका प्रेमीयुगुलास मुरुड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे लातूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले़ हे प्रेमीयुगल

मुरुड : गेल्या तीन आठवड्यांपासून फरार झालेल्या एका प्रेमीयुगुलास मुरुड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे लातूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले़ हे प्रेमीयुगल पुण्याहून नांदेडकडे परतत होते़ याप्रकरणी युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लातूर तालुक्यातील करकट्टा येथील एक १७ वर्षीय मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नांदेड येथे आजीकडे राहण्यास गेली होती़ या आजीच्या शेजारी सुरेश कांबळे (मुळ रा़ उमरखेड, ता़ यवतमाळ) हा राहत होता़ दोघेही शेजारी राहत असल्याने या दोघांची ओळख झाली़ सुटी संपल्यानंतर ही मुलगी गावाकडे परतली़ त्यानंतर आरोपी सुरेश कांबळे हा १० जुलै रोजी मुरुड येथे आला़ त्याने सदरील मुलीस माझ्यासोबत विवाह कऱ मी तुझ्याशी मोबाईलवर बोललो आहे़ अन्यथा तुझी बदनामी करतो असा दम भरला़ त्यामुळे हे दोघेही गायब झाले़दरम्यान, मुलीच्या वडिलांनी मुरुड पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़ हे युगुल जवळपास २५ ते २६ दिवस पुण्यास राहून नांदेडकडे शुक्रवारी पहाटे रेल्वेने परतत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून लातूर रेल्वे स्टेशनवरुन या दोघांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले़ याप्रकरणी आरोपी सुरशे कांबळे याच्याविरुध्द मुरुड पोलिस ठाण्यात कलम ३६३, ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ उस्तुर्गे करीत आहेत़