शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अंगावर फेकली मिरची पूड

By admin | Updated: January 10, 2017 23:54 IST

गेवराई : तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथे जमीन मोजणीदरम्यान शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकली.

गेवराई : तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथे जमीन मोजणीदरम्यान शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकली. ही घटना सोमवारी दुपारी १२.४५ वाजता घडली. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल लाठीमार केला. या प्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बोरी पिंपळगाव येथील शेतकरी गणपत दत्तू डोंगरे याची शेतजमीन मोजण्यासाठी पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी, तलाठी व भूमी अभिलेख कर्मचारी सोमवारी दुपारी बोरी पिंपळगाव शिवारातील गट क्र . १६७ व १६८ मध्ये गेले होते. जमिनीची बांध निश्चिती करत असताना या कामामध्ये शेजारच्या शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केला. मीना परमेश्वर मोटे हिने पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, तर इतरांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. पोलिसांनीही कायदा हातात घेणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला. या प्रकरणी फौजदार अमोल मालुसरे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा केला व विविध कलमानुसार १४ जणांविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा करण्यात होता. पुढील तपास फौजदार आर. ए. सागडे करत आहेत.दरम्यान बाबासाहेब साधू मोटे आणि चत्रभुज साधू मोटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे फौजदार सागडे यांनी सांगितले. (वार्ताहर)