शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘पूर्णा’साठी आज होणार मतदान

By admin | Updated: June 17, 2017 23:52 IST

वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने सर्व साहित्यानिशी मतदान कर्मचाऱ्यांची पथक केंद्रावर रवाना केली आहेत. तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यासाठी ६६ मतदान केंद्रावर आज मतदान होणार आहे.वसमत तालुक्याच्या आर्थिक व राजकारणाची चावी असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ३ पॅनलचे ६२ उमेदवार मैदानात आहेत. हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पूर्णा कारखाना निवडणुकीसाठी २४ हजार ३१३ सभासद मतदान करणार आहेत. निवडणुकीत तीन दिग्गज नेत्यांचे पॅनल आमने-सामने आहे. प्रचारादरम्यान तिन्ही पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन, सभा, पदयात्रा आरोप प्रत्यारोपाद्वारे सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पूर्णाच्या सभासदांनी सर्वच पॅनलप्रमुखांना सारखाच प्रतिसाद दिल्याने तिघेही आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. प्रचाराची राळ थंड झाली असून निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडत आहे. रविवारी होणाऱ्या मतदानासाठी शनिवारीच पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार उमाकांत पारधी, नायब तहसीलदार कानगुले, जोशी यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.