शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

२२३ ग्रामपंचायतींसाठी ७१२ केंद्रांवर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:42 IST

२२३ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी ७१२ केंद्रांवर मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यात निवडणूक होणा-या २३२ पैकी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, २२३ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी ७१२ केंद्रांवर मतदान होणार आहे. सरंपचपदाच्या २२३ जागांसाठी ६८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी प्रचाराची मुदत संपल्यामुळे उमेदवारांकडे प्रत्यक्ष गाठीभेटीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे.जालना तालुक्यातील २९ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर २० ग्रामपंचायतींसाठी सरंपच पदाचे १०५ तर सदस्यपदाच्या २४५ जागांसाठी ४१७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भोकरदन तालुक्यातील ३२ पैकी तीन ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या आहेत. सदस्य पदाच्या२६२ सदस्य जागांसाठी ४९२ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंंगणात आहेत. जाफराबाद तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे ३५ तर सदस्य पदाचे २०८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बदनापूरमधील चौदा पैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सदस्य पदाच्या ११२ जागांसाठी १८२ तर सरपंचपदासाठी ४९ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत. मंठा तालुक्यामध्ये एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली