शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओसदृश रुग्ण आढळला

By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST

माळीवाडा : जिल्हाभरात डेंग्यूचा झपाट्याने फैलाव होत असताना चार दिवसांपूर्वी आसेगावात पोलिओसदृश रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली.

माळीवाडा : जिल्हाभरात डेंग्यूचा झपाट्याने फैलाव होत असताना चार दिवसांपूर्वी आसेगावात पोलिओसदृश रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी आरोग्य विभागाने गावात १० जणांचे पथक पाठवून ४१० बालकांना पोलिओ डोस पाजला. आसेगाव येथील सुदर्शन गणेश सोनटक्के या पंधरा महिन्यांच्या बालकाचा डावा पाय थोडा बारीक पडून पायात लुळेपणा जाणवू लागला होता. यामुळे त्याच्या आईने चार दिवसांपूर्वी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांकडून बाळाची तपासणी करून घेतली होती. बाळ पोलिओसदृश आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टरांनी याची कल्पना वरिष्ठांना दिली होती. पर्यवेक्षक पी. बी. नैनाव, जी. के. दिवेकर, श्रीमती एस. आर. तायडे, एस. ए. सिनगारे यांनी परिश्रम घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत हे पथक गावात तळ ठोकून होते. दरम्यान, डॉ. अल्हाट यांनी अंगणवाडी तसेच गावात अनेक ठिकाणी साचलेल्या सांडपाण्याची पाहणी करून ग्रामपंचायतीला डास उत्पत्तीच्या ठिकाणी मुरूम टाकावा, कोणत्याही परिस्थितीत डास उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे, धूर फवारणी करावी, दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा आदी सूचना दिल्या. या बाबत वैद्यकीय अधिकारी पी. एम. अल्हाट यांनी सांगितले की, घाटीमधील डॉक्टरांकडून बाळाच्या हाडाची तपासणी करण्यात आली असून, रिपोर्टही नार्मल आले आहेत. खबरदारी म्हणून या बाळाबरोबर आजबाजूच्या पाच बाळांचे स्टुल सॅम्पल आम्ही तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहे. (वार्ताहर)