शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या सांभाळताना पोलिसांची दमछाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:59 IST

भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथे शेख अन्सार यांच्या घरासमोरून बुधवारी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांची मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथे शेख अन्सार यांच्या घरासमोरून बुधवारी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांची मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे.पोलिसांनी या शेळ्या एका टेम्पोमध्ये भोकरदन येथील गोशाळेत आणल्या. यातील एका शेळीने बुधवारी रात्री पिलाला जन्म दिला. शेळ्यांसह जनावरांचा सांभाळ करणे कठीण जात असल्याने गोशाळेच्या संचालकांनी गुुरुवारी सकाळी पोलिसांना सर्व शेळ्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे सध्या एका खाजगी व्यक्तीच्या शेडमध्ये या शेळ्या ठेवण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.