शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चंदनझिरा येथे कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

By admin | Updated: February 4, 2017 00:51 IST

जालना : चंदनझिरा भागातील सुंदरनगर येथील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारला

जालना : चंदनझिरा भागातील सुंदरनगर येथील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक आणि चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी छापा मारून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिला आणि कुंटणखाना चालविणारा विशाल शिवाजी बिलाडे याला ताब्यात घेतले.या परिसरात वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी याची खात्री करून घेतली.दुपारी पोलिसांनी छापा मारला यात दोन महिलांसह विशाल बिलाडे याला ताब्यात घेतले. घटनस्थळावरून रोख रक्कम, दोन मोबाईल असा सात हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. कुंटणखाना चालविणारा बिलाडे याच्याविरूध्द घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगत आहेत. आरोपीविरूध्द पिठा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरू होती.दरम्यान, मंठा चौफुली जवळ चार दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या पथकाने एका कुंटणखान्यावर छापा टाकला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शुक्रवारी चंदनझिरा भागातील कुंटनखान्यावर कारवाई केली. यामुळे आता शहरात अवैधपणे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे व आंबट शौकिनांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)