शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन पोलीस निरीक्षकासह सावकाराविरूध्द गुन्हा दाखल

By admin | Updated: December 29, 2016 23:59 IST

वाशी : पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह सावकाराविरूध्द न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी : तालुक्यातील पारडी येथील सावकार लक्ष्मण घोडके यांना सावकारीच्या गुन्ह्यात मदत करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाशी येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह सावकाराविरूध्द न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मृत महादेव वसंत सांडसे यांनी लक्ष्मण तुकाराम घोडके यांच्याकडून १० वर्षांपूर्वी ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेच्या व्याजापोटी सांडसे यांनी घोडके यांना १३ ते १४ लाख रुपये देऊनही घोडके यांच्याकडून अवाजवी पैशांची मागणी होत होती. यास कंटाळून महादेव सांडसे यांनी ४ आॅक्टोबर २०१५ रोजी गोलेगाव शिवारात आत्महत्या केली. पोलीस पंचनाम्यात मृताच्या खिशात दोन चिठ्ठ्या आढळल्या असून, यातील पोनि वाशी यांच्या नावे असलेल्या एका चिठ्ठीत सावकाराच्या व्यावहारिक माहितीचा तपशील होता. घटनेच्या २० दिवसांनंतर महादेव सांडसे यांच्या पत्नी मनिषा सांडसे यांनी ठोंबरे यांच्याकडे विचारणा केली असता ठंबरे यांनी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठविल्याचे सांगितले. तत्कालीन पोनि साईनाथ ठोंबरे यांनी पदाचा गैरवापर करून महादेव सांडसे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लक्ष्मण घोडके याच्यावर कारवाई केली नाही. मृताच्या खिशातील चिठ्ठ्या तपासणी तज्ज्ञाकडे न पाठवता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद न्यायदंडाधिकाऱ्यांकडे २० डिसेंबर २०१६ रोजी दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून २८ डिसेंबर २०१६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)