लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकरी संपाची धग ७ दिवसांपासून जिल्ह्यात कायम असून, वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने केली जात आहेत़ बुधवारी शेतकरी समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे आ़ मोहन फड यांच्या कार्यालयास टाळे ठोकले़ तर दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बैलगाडी मोर्चा काढून शेतकऱ्यांची मागणी उचलून धरली़
परभणी जिल्ह्यात शेतकरी संपाची धग कायमच
By admin | Updated: June 8, 2017 00:14 IST