शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भाडेवाढीसाठी जागा मालकाने पोस्ट कार्यालयाची वीज तोडली

By admin | Updated: March 20, 2016 00:48 IST

बाळासाहेब जाधव , लातूर अर्ध्या शहराचा कारभार असलेल्या मित्रनगर भागातील पोस्ट कार्यालय हे भाड्याच्या जागेत आहे़ वाढीव भाडे मिळावे यासाठी जागा मालकाने

बाळासाहेब जाधव , लातूर अर्ध्या शहराचा कारभार असलेल्या मित्रनगर भागातील पोस्ट कार्यालय हे भाड्याच्या जागेत आहे़ वाढीव भाडे मिळावे यासाठी जागा मालकाने पोस्ट कार्यालयातील प्रमुखांना नोटीसही दिल्यावरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवारी जागा मालकाने पोस्ट कार्यालयाची वीज तोडली़ परिणामी, दोन दिवसांपासून मार्च एण्डमध्ये काम बंद पडले आहे़ दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठेही कार्यालयात पडून आहेत़ लातूर, उस्मानाबाद सर्कलमध्ये सर्वाधिक उलाढाल याठिकाणी होते़ भाडे तत्वावर पाच वर्षासाठी ही जागा घेतली होती़ महिन्याकाठी ९ हजार रुपये देण्यात येते़ वाढीव भाड्यासाठी जागा मालकाने मागणी केली होती़ त्यानंतर १६ हजार ७०० रुपये भाडे करण्यात आले तरीही प्रश्न मार्गी लागला नाही़ परिणामी जागा मालकाने शनिवारी मिटरही बंद केले असल्याने या कार्यालया अंतर्गत होणारी ७० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे़ तसेच विविध कामकाजासाठी येणाऱ्या ४५ हजार खातेदारांचीही गैरसोय झाली आहे़ सहाय्यक अधीक्षक संतोष रणखांब म्हणाले, करार संपल्यावर वाढीव भाडे मागितले होते़ यासंबंधी पाठपुराव केल्यावर १६ हजार ७०० रु़ भाडे देण्याचे ठरले़ परंतू तरीही जागा मालक त्या भाड्यावर समाधानी नसल्याने हा प्रकार झाला आहे़