शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लसीकरणाला तरुणाईचा उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण दाखल औरंगाबाद : शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. बुधवारी नवीन चार रुग्ण दाखल झाले मात्र ...

म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण दाखल

औरंगाबाद : शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. बुधवारी नवीन चार रुग्ण दाखल झाले मात्र एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा १ हजार ५३ वर पोहोचला आहे.

दोन महिन्यांपासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शहरासह ग्रामीण व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी असली तरी ग्रामीण व इतर जिल्ह्यांतील रुग्णांमुळे ही संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवीन चार रुग्ण दाखल झाले. त्यामुळे रुग्णांची संख्या १ हजार ५३ इतकी झाली आहे. आतापर्यंत मृत्यूची संख्या १२८ इतकी आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३५ आहे. आतापर्यंत ६९० जणांना सुटी देण्यात आली.