शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला तहसीलदार

By admin | Updated: April 15, 2016 01:46 IST

करंजखेड : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपले शालेय शिक्षण एकशिक्षकी शाळेत पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने आपले शिक्षण

करंजखेड : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपले शालेय शिक्षण एकशिक्षकी शाळेत पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने आपले शिक्षण पूर्ण करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसीलदार परीक्षेत घवघवीत यश मिळवले. कन्नड तालुक्यातील तलवाडी येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. विक्रमसिंग राजपूत असे या यशवंताचे नाव आहे. १३ एप्रिल, वेळ दुपारची. तलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. अल्पभूधारक कुटुंबातील जन्मलेल्या विक्रमसिंगचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तलवाडीपासून जवळच असलेल्या करंजखेड येथील महाविद्यालयात झाले. त्यामुळे त्यास करंजखेड ते तलवाडी अशी रोज पायपीट करावी लागे. बारावीनंतर तो पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत दाखल झाला. खेड्यातून आलेली मुले शहरात आल्यास गोंधळून जातात. विक्रमसिंगला मात्र पदवीचे शिक्षण घेत असतानाच चांगले मित्र मिळाले. पदवीला असतानाच त्याने नोकरीच्या संधी शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यास लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी होता येत असल्याचे समजले आणि तो तेव्हापासून अभ्यासाला लागला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार त्याने पुस्तकांची जमवाजमव केली. ध्येयाने झपाटलेल्या विक्रमने पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची राज्यसेवा ही परीक्षा उत्तीर्ण केली. लोकसेवा आयोगाने नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात विक्रमसिंगची तहसीलदारपदी निवड केल्याचे आयोगाने घोषित केले. तलवाडी येथील अधिकारी होणारा विक्र मसिंग हा पहिलाच आहे. ही आनंदाची वार्ता गावकऱ्यांना कळताच त्यांनी प्रचंड जल्लोषात ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. गावातील महिलांनी त्याचे औक्षण केले.