शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरुद्ध सर्वपक्षीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:01 IST

सदस्य संख्याबळानुसार जिल्हा परिषद गटातून जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सदस्य संख्याबळानुसार जिल्हा परिषद गटातून जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, नगर परिषद आणि नगर पंचायत गटासाठी सार्वमत न झाल्याने अखेर निवडणूक होऊन काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपच्या पाचही उमेदवारांचा पराभव झाला आहे. डीपीसीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध भाजप असेच राजकीय चित्र आगामी काळात राहणार असल्याचे दिसून येते.पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी पक्षीय सदस्य संख्याबळाचा फॉर्म्युला वापरण्यात आला. त्यानुसार या गटातून शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस १ आणि भाजपच्या ८ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यातही भाजपला अनुसूचित जमाती प्रवर्गातील एक सदस्य अधिक दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर परिषद गटात काँग्रेस ५६, राष्ट्रवादी काँग्रेस १८, शिवसेना १४ आणि भाजप ३६ असे संख्या बळ आहे. या संख्याबळानुसार एका जागेची मागणी भाजपकडून झाली. मात्र, यावर एकमत न झाल्याने भाजप सदस्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या गटातून निवडणूक अटळ होती. तर नगर पंचायत गटातही राष्ट्रवादी काँग्रेस (पान ४ वर)