शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समांतर कंपनीचे कार्यालय उघडले

By admin | Updated: June 20, 2016 00:59 IST

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मागील आठ दिवसांपासून आपले कार्यालय बंद ठेवून मनपासह नागरिकांना वेठीस धरले होते.

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मागील आठ दिवसांपासून आपले कार्यालय बंद ठेवून मनपासह नागरिकांना वेठीस धरले होते. कंपनीच्या या भूमिकेविरुद्ध मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यशस्वी शिष्टाई केली. रविवारी सकाळी कंपनीने आपले सिडको एन-१ येथील कार्यालय उघडले. कंपनीला दरमहिना देण्यात येणारी रक्कमही मनपाने थांबवून ठेवली होती. शनिवारी सायंकाळीच कंपनीला तब्बल ४ कोटी रुपये अदा करण्यात आले.समांतर जलवाहिनीचे काम पाहणाऱ्या कंपनीचे भवितव्य येणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. कंपनीला अभय मिळेल का, हकालपट्टी होईल यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी कंपनीच्या लाईनमनला सिडको एन-७ भागात मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जोरदार राडा केला होता. त्याचप्रमाणे कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. तेव्हापासून कंपनीने कार्यालय बंदच ठेवले होते. सर्वसामान्य नागरिक, नगरसेवक कंपनीच्या या भूमिकेमुळे त्रस्त झाले होते. शनिवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी कंपनीचे कार्यालय बंद असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आजच चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी सायंकाळी मनपाने कंपनीला ४ कोटी रुपये अदा केले. त्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार रविवारी कार्यालयही उघडण्यात आले.