शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

केवळ पाचच फवारणी यंत्रांवर जिल्ह्याची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात अधून-मधून हजेरी लावत असलेल्या पावसामुळे जागो- जागी साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात अधून-मधून हजेरी लावत असलेल्या पावसामुळे जागो- जागी साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र अजूनही एकाही ग्रामपंचायतीची धूर फवारणीसाठी मागणी आली नसल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे सांगितले जात आहे. केवळ पाचच धूर फवारणी यंत्र जिल्ह्यासाठी उपलब्ध आहेत. पावसाच्या हजेरीने डासांची उत्पत्तीस्थाने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र अजून तरी कोणत्याच ग्रा. पं.ने हिवताप कार्यालयाकडे धूर फवारणीची मागणी केलेली नाही. तर हिवताप विभागातर्फे दक्षता म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ६ जुलै रोजी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या. डासांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शनही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र धूर फवारणी यंत्र सज्ज असले तरी मागणीच नसल्याने हिवताप कार्यालय मागणीच्या प्रतीक्षेत आहेत.