शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

दहावीतही मुलींनीच मारली बाजी

By admin | Updated: June 18, 2014 01:38 IST

औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७७ टक्के असून, मुलांचे ८५.१२ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४.६५ टक्क्यांनी अधिक आहे. औरंगाबाद विभागातून नियमित ८५ हजार ६६५ मुले व ६१ हजार ४८५ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यातील ७२ हजार ९१६ मुले व ५५ हजार १९७ मुली उत्तीर्ण झाल्या. विभागातून १२ हजार १२० मुले व ४ हजार ४५५ मुली पुनर्परीक्षार्थी होत्या. येथेही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ३.९७ टक्क्यांनी अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण जिल्हाउत्तीर्ण मुलीटक्केवारीऔरंगाबाद २०,८८९ ९१.०२बीड १३,३१७ ९३.६२परभणी ७,७९४ ८३.१०जालना८,६१० ९०.८६हिंगोली ४,५८७ ८४.०९ एकूण५५,१९७८९.७७मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाणजिल्हाउत्तीर्ण मुलेटक्केवारीऔरंगाबाद २६,२९५८५.९८बीड१९,३४३ ९०.७१ परभणी१०,२७०७६.४१जालना११,२५१८६.६९हिंगोली५,७५७७८.४१एकूण७२,९१६८५.१२