शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमिनीच्या वादात एकाचा खून

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

फुलंब्री : तालुक्यातील जातेगाव येथे गायरान जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

फुलंब्री : तालुक्यातील जातेगाव येथे गायरान जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. जातेगाव येथील गट क्रमांक ६५ मध्ये सुनील तेजराव शेजवळ व कोडिंबा उत्तम मालवणकर या दोघांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले होते. याच जमिनीवरून दोघांचा दोन वर्षांपासून वाद सुरू होता. या पूर्वीही त्यांच्यात भांडणे झाली होती. याविषयी पोलिसांत तक्रारही दाखल आहे. गुरुवारी सुनील शेजवळ हा त्या जमिनीत पेरणी करण्यास गेला असता कोंडिबा मालवणकर तेथे गेला व ही जमीन माझी आहे असे सांगून आडवा झाला. यात दोघांत वाद सुरू झाला. यात कोंडिबा मालवणकर याला लाठ्या-काठ्याने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. फुलंब्रीचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी जातेगाव येथे जाऊन पंचनामा केला. या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.