शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

तीन अपघातात एक ठार, तिघे जखमी

By admin | Updated: December 23, 2014 00:02 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या विविध अपघातात एकजण ठार झाला असून, तिघे जखमी झाले़ हे अपघात परंडा, उमरगा व परंडा-वारदवाडी मार्गावर

उस्मानाबाद : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या विविध अपघातात एकजण ठार झाला असून, तिघे जखमी झाले़ हे अपघात परंडा, उमरगा व परंडा-वारदवाडी मार्गावर शनिवारी घडले असून, या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे़पोलिसांनी सांगितले की, परंडा येथील पांडुरंग बोराडे हे शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-डब्ल्यू़९९७१) घराकडे जात होते़ त्यांची दुचाकीस ग्रामीण रूग्णालयासमोरील रोडवर कारने (क्ऱएम़एच़२५- आऱ ३००४ ) जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीस्वार बोराडे हे जखमी झाले़ या प्रकरणी बोराडे यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ गलांडे हे करीत आहेत़ परंडा-वारदवाडी मार्गावरून भूमकडे जाणाऱ्या स्कूलबसने (क्ऱएम़एच़२०- डब्ल्यू़९१३५) शनिवारी सायंकाळी पिंपळवाडी शिवारात कारला (क्ऱएम़एच़२५- आऱ २५२७) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील अ‍ॅड़ गुंजाळ, अ‍ॅड़ जाधव हे जखमी झाले़ या प्रकरणी पोपट मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कूलबस चालकाविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उमरगा शहरातील एका पेट्रोलपंपासमोरील रोडवर अज्ञात वाहनाने शनिवारी सायंकाळी जोराची धडक दिल्याने विनोद भोसले (रा़चिंचोली) यास जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनोद भोसले यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)४येणेगूर : भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिल्याने एका हरणाचा मृत्यू झाला़ ही घटना मरूममोड नजीक सोमवारी सायंकाळी घडली़ मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम मोडनजीक महामार्गावरून जाणाऱ्या एका हरणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली़ या धडकेत हरणाचा मृत्यू झाला़ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत इतर वाहनांनीही मयत हरणास चिरडल्याने त्याच्या शरिराचा चेंदामेंदा झाला होता़ घटनास्थळी धाव घेतलेल्या तालुका वन अधिकारी विठ्ठल व्हनाळे यांनी पंचनामा करून हरणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले़