शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणावरून तुंबळ हाणामारी

By admin | Updated: July 8, 2016 00:35 IST

अंबी : मागील भांडणाच्या कारणावरून सोनारी (ता़परंडा) येथे दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून,

अंबी : मागील भांडणाच्या कारणावरून सोनारी (ता़परंडा) येथे दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोघांविरूध्दही अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ याबाबत सदाम रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, परंडा तालुक्यातील सोनारी रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये बुधवारी सायंकाळी आलेल्या अनिल सदाशिव माने याने मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच दुकानातील साहित्य फेकून दिले़ शेख यांच्या फिर्यादीवरून अनिल माने याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर अनिल माने याने दिलेल्या फिर्यादीवरून सद्दाम रफिक शेख, हुसेन रफिक शेख या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ मुळे हे करीत आहेत़ (वार्ताहर) एकास मारहाणउमरगा : शेतातील सोयाबीन पाहण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण करणाऱ्यांविरूध्द उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारी तालुक्यातील काळनिंबाळा शिवारात घडली़ जकेकूर येथील जब्बार मेहताब मुल्ला हे मंगळवारी दुपारी काळनिंबाळा शिवारातील शेतात सोयाबीन उगवले का हे पाहण्यासाठी गेले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या इसमांनी ‘शेत तुझ्या बापाचे आहे का ?’ असा जाब विचारत शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच काठीने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद जब्बार मुल्ला यांनी उमरगा ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़