शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 11, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, वाशी तहसीलदार आर. व्ही. गोरे, यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.

उस्मानाबाद : येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, वाशी तहसीलदार आर. व्ही. गोरे, यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. परभणीच्या शोभा राऊत यांना उपविभागीय अधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांनी या बदल्या केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांची जि.परभणी येथील सेलू उपविभागीय अधिकारी पदी बदली झाली. औरंगाबाद येथील औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांची उस्मानाबाद येथील उपजिल्हा निवडणुक अधिकारी पदावर बदली झाली आहे. लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अनंत गव्हाणे हे उस्मानाबाद येथे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन पदावर रुजू होणार आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांची नांदेड येथे रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. (प्रतिनिधी)