शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ९१ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १,३३७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. १,४२९ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १,३३७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. १,४२९ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३० आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९१ हजार २६६ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार ३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,८४४ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३३७ रुग्णांत मनपा हद्दीतील ७८४, तर ग्रामीणच्या ५५३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,२०० आणि ग्रामीण २२९, अशा १,४२९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना हर्सूल येथील ३९ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ६५ वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ७९ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय पुरुष, भोईवाडा येथील ५६ वर्षीय महिला, गंगापूर येथील ७६ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, छत्रपतीनगर, हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, मिटमिटा येथील ६८ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ५२ वर्षीय पुरुष, एन-१ येथील ६० वर्षीय पुरुष, वाहेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, बायजीपुरा येथील ६८ वर्षीय पुरुष, एन-३ येथील ८७ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला,

मुकुंदवाडीतील ७५ वर्षीय महिला, बेगमपुरा येथील ७० वर्षीय महिला, बीड बायपास येथील ७० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७० वर्षीय महिला, वैजापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३४ वर्षीय पुरुष, वाळूज एमआयडीसी येथील ४० वर्षीय पुरुष, आमखेडा, सोयगाव येथील ७० वर्षीय महिला, प्रगतीनगर, कन्नड येथील ५६ वर्षीय महिला, तळणी, सिल्लोड येथील ८० वर्षीय पुरुष, आलाेकनगर, सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, राजीव गांधीनगर येथील ३१ वर्षीय पुरुष, जरूड, वैजापूर येथील ४५ वर्षीय महिला, न्यू रोकडा हनुमान कॉलनी येथील ६७ वर्षीय महिला आणि परभणी जिल्ह्यातील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद १६, बीड बायपास २०, सातारा परिसर २२, गारखेडा परिसर १५, शिवाजीनगर ६, पदमपुरा ११, विमानतळ ३, एन-११ येथे १२, छावणी १, भावसिंगपुरा ४, सिडको ८, बायजीपुरा १, उस्मानपुरा १, पडेगाव ९, नंदनवन कॉलनी २, नक्षत्रवाडी १, टीव्ही सेंटर ३, सुमंगल विहार १, लक्ष्मण चावडी १, भारतनगर १, शिवनेरी कॉलनी १, सिंधी कॉलनी २, काबरानगर २, राणानगर ३, तापडियानगर २, गजानननगर ४, विजयनगर ३, गादिया विहार ६, उस्मानपुरा १०, पुंडलिकनगर ३, खाराकुंआ २, ज्योतीनगर ५, क्रांती चौक ३, एन-११ येथे २, चौराहा १, एन-४ येथे ९, एन-३ येथे ५, पन्नालालनगर १, एन-८ येथे १३, बन्सीलालनगर ३, समर्थनगर २, कांचनवाडी १२, दिशा संस्कृती १, सिल्कमिल कॉलनी १, कोकणवाडी ३, टिळकनगर १, विकासनगर १, एकनाथनगर १, क्रांतीनगर १, वृंदावन कॉलनी २, वेदांतनगर ३, लेबर कॉलनी ३, एन-१ येथे ८, भागीरथनगर, स्टेशन रोड १, उदय कॉलनी खडकेश्वर ३, देवगिरी कॉलेज १, भीमनगर १, अजबनगर १, झरीपुरा गांधीनगर १, कासलीवाल तारांगण ४, कैलाशनगर ३, छत्रपतीनगर ५, दिशानगरी ५, ईटखेडा ४, खोकडपुरा ३, पैठण रोड २, जयनगर २, देवानगरी १, पद्मपाणी कॉलनी १, हमालवाडी २, मिटमिटा ३, खिंवसरा पार्क १, मुकुंदवाडी ५, गुरुसहाणीनगर ४, अंबिकानगर १, एन-२ येथे १६, नारेगाव २, जयभवानीनगर ७, म्हाडा कॉलनी ४, चिकलठाणा ७, जाधववाडी ४, एन-५ येथे ८, सुंदरवाडी १, कासलीवालपूर्वा १, रोझाबाग १, आरेफ कॉलनी १, रोशनगेट १, एस.टी.कॉलनी १, दशमेशनगर २, एन-६ येथे ५, मेहरनगर २, त्रिमूर्ती चौक २, मुकुंदनगर १, गुरुदत्तनगर १, रेणुकानगर १, भारतनगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, रोशन हाैसिंग सोसायटी १, शहानूरवाडी ६, शिवशंकर कॉलनी २, देवळाई ५, जवाहर कॉलनी २, भानुदासनगर २, गजानन कॉलनी १, उल्कानगरी ८, शंभूनगर ४, हनुमाननगर २, सरस्वतीनगर २, न्यू हनुमाननगर १, महाराष्ट्र चौक १, अरिहंतनगर २, बालाजीनगर १, न्यायनगर १, गणेश कॉलनी १, टाऊन सेंटर ४, एन-९ येथे १०, विशालनगर ३, रामनगर ४, कुशलनगर १, धूत हॉस्पिटल १, कॅनॉट प्लेस ३, पेठेनगर ३, विनय सोसायटी १, हडको कॉर्नर १, एन-१२ येथे १, एकतानगर १, श्रीकृष्णनगर २, भवानीनगर १, प्रतापनगर ७, भीमाशंकर कॉलनी १, आभूषण पार्क १, कासलीवाल मार्वल २, अप्रतिम पुष्प १, म्हाडा कॉलनी देवळाई १, इंदिरनगर १, अलोकनगर ४, न्यू बालाजीनगर १, अल्पाइन हॉस्पिटल १, हायकोर्ट कॉलनी १, आर्च गुलमोहर २, पैठण रोड २, गुरुप्रसादनगर १, हर्सूल, पिसादेवी २, मयूरपार्क ४, नवनाथनगर १, रवीनगर हडको १, हर्सूल ३, होनाजीनगर २, एसबीओए शाळेजवळ १, भारतमातानगर १, साई मेडिसिटी हॉस्पिटल १, नवजीवन कॉलनी १, एन-७ येथे १६, सनी सेंटर १, आंबेडकरनगर १, पैठण रोड ऑरेंज सिटी १, चिकलठाणा एमआयडीसी २, पोलीस अधीक्षक कार्यालय ३, अशोकनगर १, पिसादेवी रोड २, सारा वैभव २, एन-१३ येथे १, यादववाडी १, ऑडिटर सोसायटी १, मारोतीनगर १, मोंढा नाका २, एएमसी कंपाऊंड १, फरहतनगर जटवाडा रोड १, शांतीपुरा छावणी १, हर्सूल सावंगी १, अजबनगर १, नक्षत्र पार्क २, सीएसएमएसएस १, राजीव गांधीनगर १, स्टेशन रोड १, सिव्हिल हॉस्पिटल १, संगीता कॉलनी १, निसर्ग कॉलनी १, धन्वंतरी हॉस्पिटल १, आकाशवाणी २, ज्ञानेश्वरनगर १, चौधरीनगर १, संघर्षनगर १, सेव्हन हिल परिसर १, छावणी १, मिल्क कॉलनी ४, मयूरबन कॉलनी १, रवींद्रनगर १, सुधाकरनगर १, दर्गा रोड ४, सरस्वती भुवन १, सेवन हिल २, न्यू नंदनवन कॉलनी ३, लक्ष्मी कॉलनी ३, एकनाथनगर १, पद्मिनी कॉलनी १, गणेशनगर २, कृषीनगर १, टाऊन हॉल १, पैठण गेट १, देवगिरी व्हॅली १, शांतीवन १, किलेअर्क १, मिलकॉर्नर १, एनआरएच हॉस्टेल १, रमानगर ४, पोलीस कॉलनी १, पुजारीवाडा १, सदाशिवनगर १, शहानूरमियॉ दर्गा १, न्यू श्रेयनगर १, घाटी रुग्णालय १, मिलिटरी हॉस्पिटल १, नागेश्वरवाडी १, मौर्या रेसिडेन्सी १, काल्डा कॉर्नर सुंदरनगर १, वरदनगर १, अन्य १७७.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १२, सिडको वाळूज महानगर ३, वाळूज ५, कमलापूर फाटा १, बीएसएनएल गोडाऊन १, अयोध्यानगर १, स्वामी समर्थनगर १, वडगाव कोल्हाटी ४, तिसगाव ३, वसू सायगाव गंगापूर १, ममुराबादवाडी, खुलताबाद १, चितेगाव पांगरा २, गेवराई कुबेर १, खंडाळा वैजापूर २, जटवाडा १, पळसखेडा सोयगाव १, पैठण १, गाढे जळगाव १, बाळापूर फाटा २, पिसादेवी ४, किनगाव १, माऊलीनगर ५, फुलंब्री २, वैजापूर १, माणिकनगर सिल्लोड १, सिल्लोड १, बालानगर पैठण १, कचनेर १, आडगाव १, ओम साईनगर १, घाणेगाव १, माळीवाडा कन्नड १, वाहेगाव पैठण १, सातारा खंडोबा १, करुळ गोलगाव १, जळगाव मेटे फुलंब्री ३, गुंजाळवाडी १, अन्य ४८१.