शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या अधिकारी, कर्मचाºयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:34 IST

जिल्हा परिषदेत खुर्ची जप्तीच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दर्शक नोटिसा बजावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत खुर्ची जप्तीच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दर्शक नोटिसा बजावल्या, तर कार्यकारी अभियंत्यांनी बांधकाम विभागातील तीन कर्मचाºयांना नोटिसा बजावल्या आहेत.तथापि, खुर्ची जप्ती प्र्रकरणात जिल्हा परिषदेच्या वतीने न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून, यासंबंधी ११ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संबंधित कंत्राटदार चोपडा यांना सुनावणीस हजर राहण्याविषयीची नोटीस बजावली आहे.कंत्राटदार चोपडा यांच्या थकीत बिलासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खुर्ची जप्त करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची जिल्हाभरात मोठी बेअदबी झाली. या घटनेमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सलग दहा ते पंधरा दिवस दालनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल’मध्येच बसणे पसंद केले होते.कंत्राटदाराच्या थकीत बिल अदाप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याविषयी नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम विभागातील कर्मचाºयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. वरिष्ठ अधिकाºयांना त्यासंबंधीची कल्पनादेखील दिली नाही. परिणामी, बांधकाम विभागावर आपले नियंत्रण राहिलेले नाही, या आशयाची नोटीस कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा व कार्यकारी अभियंता आर. आर. पवार यांना बजावली. हे प्रकरण दडपून ठेवल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांनी तीन कर्मचाºयांना कारणे दर्शक नोटिसा बजावल्या, तर ७ कर्मचाºयांना या प्रकरणाविषयी ज्या काहीसंचिका असतील त्या तात्काळ सादर करा, या आशयाच्या लेखी सूचना दिल्या.हे प्रकरण सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामाचे आहे. १९९२ रोजी टी. ए. चोपडा यांना ३५ लाखांचे हे कंत्राट मिळाले होते.