शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शाब्दिक कौतुक नको, परिचारिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

१०० टक्के पदभरती, पदोन्नती करा परिचारिकांची निदर्शने : ...तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा औरंगाबाद : कोरोना महामारीत परिचारिका जिवाची ...

१०० टक्के पदभरती, पदोन्नती करा

परिचारिकांची निदर्शने : ...तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

औरंगाबाद : कोरोना महामारीत परिचारिका जिवाची बाजी लावून लढत आहेत. पण राज्य शासनाने त्यांचे फक्त शाब्दिक कौतुक न करता केंद्र शासनाप्रमाणे भत्ता देणे, १०० टक्के पदभरती आणि पदोन्नती करणे, अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली.

शासनाने परिचारिकांची ५० टक्के रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट, संभाव्य तिसरी लाट आणि नियमित रुग्णसेवेचे गांभीर्य घेऊन रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात यावी, मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब ५० लाखाचा विमा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. परिचारिकांना केवळ रुग्णसेवेची कामे देण्यात यावे, कार्यालयात लिपिक उपलब्ध करून दिल्यास कारकुनी कामकाज करणाऱ्या परिचारिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध होऊ शकतात. मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. निदर्शनाप्रसंगी संघटनेच्या सहसरचिटणीस जना मुंढे, सदस्य अनसूया सावरगावे, कुसुम भालेराव, अनिता नागरगोजे आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळ..

जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करताना परिचारिका.