शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारांचा पेठबीड भागात खुलेआम वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:08 IST

शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून तडीपार केलेले आरोपी खुलेआम वावरत असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून तडीपार केलेले आरोपी खुलेआम वावरत असल्याचे समोर आले आहे. याकडे पोलीस निरीक्षकांची डोळेझाक होत आहे. हाच धागा पकडून पेठबीड पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.पेठबीड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अनिलकुमार जाधव रूजू झाल्यापासून गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. महिला व मुलींची छेडछाड, चो-या, दरोडे, खून, गोळीबार आदी घटना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. याचा तपास लावण्यात पेठबीड पोलिसांना यश आले नाही. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळे पेठबीड भागात गुन्हेगारी वाढली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.दरम्यान, गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यात गुंड, कुख्यात, सराईत गुन्हेगारांविरोधात कडक कारवायांचा बडगा उगारला. मोका, तडीपार, एमपीडीएसारख्या कारवाया केल्या. तडीपार केलेल्या आरोपींच्या संख्या आतापर्यंत २० च्या पुढे गेली आहे. परंतु तडीपार केल्यानंतर काही आरोपी जिल्ह्यात येऊन पुन्हा खुलेआम वावरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तडीपार केल्यानंतर त्यांच्या घराची व इतर ठिकाणची वारंवार माहिती घेणे संबंधित पोलीस ठाण्याचे काम आहे.परंतु पेठबीड पोलीस ठाणे याला अपवाद आहे. हे सर्व करण्यास येथील पोलीस उदासिन आहेत. त्यामुळेच तडीपार केलेले आरोपी खुलेआम पेठबीड भागात फिरत आहेत. पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्याशी वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांची बाजू समजू शकली नाही.