शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘गाळात’ अडकले मनपा अधिकारी

By admin | Updated: April 27, 2016 00:35 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला. नेहमीप्रमाणे मनपा अधिकारी ‘गाळ’काढण्यास नकारघंटा वाजवत होते. मंगळवारी सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी हर्सूल तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. तलावाची परिस्थिती गाळ काढण्यासारखी असून, त्वरित गाळ काढण्याचे काम सुरू करा, असे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले.दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने निधी दिल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी गाळ काढण्याचे टेंडर काढण्यास उशीर केला. ऐन पावसाळ्यात गाळ काढण्याचे टेंडर काढले. हर्सूल तलावात मुबलक पाणी असताना गाळ कसा काढणार, असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पुढील उन्हाळ्यापर्यंत हे काम पुढे ढकलण्यात आले. यंदा उन्हाळा लागला तरी मनपा अधिकाऱ्यांकडून गाळ काढण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आल्या नाहीत. एप्रिल महिना संपत आला आहे.